संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या! सत्य समोर येताच सगळे हादरले 😱🔥 | Inside Story”

संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले…!

एक अभ्यासू व्याख्याते आणि समाजप्रबोधन करणारे संत विचारांचे वारस… पण अचानक त्यांनी अशी आत्महत्या का केली?

या घटनेच नेमक सत्य काय आहे?

आज आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत.

नमस्कार मी योगेश तुम्ही पहात आहात योटुब.

व्याख्याते हा.भ. प शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे थेट अकरावे वंशज होते.

त्यांच्या वाणीतील ओजस्विता, समाजातील अंधश्रद्धा, एकात्मता, आणि नीतिमत्ता यावर त्यांनी केलेले प्रवचन हे लोकांना विचार करायला भाग पाडत असे.

पण त्यांच्या अश्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि त्यांचे लाखो अनुयायी हळहळत आहेत.

त्यांच्या अचानकपणे अश्या प्रकारे आत्महत्या करण्यामागे नेमक काय कारण असू शकते?

सध्या याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नसली, तरी याबाबतीत काही महत्त्वाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

यामध्ये

✔️ वैयक्तिक तणाव आणि कौटुंबिक समस्या?

✔️ सामाजिक दबाव किंवा विरोधकांचा ताण? किंवा

✔️ मानसिक आरोग्याची समस्या? याला कारणीभूत असू शकते अश्या चर्चा आहेत.

मात्र सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत, पण नेमकं सत्य काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.”

मात्र तुकारामाच्या वशांजने अशाप्रकारे अर्ध्यावर आपले आयुष्य संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रालां एक प्रकारे धक्का बसला आहे.

त्यांचे अनुयायी आणि वारकरी संप्रदायाने या घटनेचा निषेध केला असून, सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली जात आहे.”

बाकि या घटनेतून आपण काय शिकायला हवं?

तर आपल्याला असणारा मानसिक आरोग्याच्या समस्या, आपल्याला असलेला मानसिक तणाव कधीही लपवू नका,

जर तुम्हाला ताणतणाव, नैराश्य जाणवत असेल, तर तुमच्या कुटुंबीयांशी, मित्रांशी बोला किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यक्त व्हा. आपलयाला शांत वाटेल असे ठिकाण किंवा व्यक्तीला भेट द्या. थोडा ब्रेक घ्या.

थोडा स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी जगा.

असो

शिरीष महाराज आज आपल्या सोबत नाहीत, ईश्वर

त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करतो. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? याबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

आणि

ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडीओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सब

स्क्राईब करायाला विसरू नका.

Leave a Comment

× How can I help you?