जलतारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा शाश्वत मार्ग

भारतीय शेती आणि पाण्याचा प्रश्न ही शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी ज्वलंत समस्या आहे.शरीराला जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे रक्ताची गरज लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची गरज लागत असते. मंडळी भारतातील जवळपास ६०% शेती ही आजही पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. योग्य पाणी व्यवस्थापनाशिवाय समृद्ध शेती करणे कठीण होते. … Read more