शिवाजी महाराजांची आरती करावी का | शिवाजी महाराज देव होते का ?

मंडळी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि आदर्श राज्यकर्ता होते. आजही काही लोक त्यांना देवतासमान मानतात आणि त्यांच्या कार्याबद्दल अपार भक्ती बाळगतात. त्यामुळे काही ठिकाणी त्यांचे  आरतीसारखे पूजन केले जाते. पण शिवाजी महाराजाची आरती करणे योग्य आहे का? १) ऐतिहासिक दृष्टिकोन:मित्रानो छत्रपती शिवाजी महाराज हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते, देव नव्हते. त्यामुळे … Read more