शिवजयंतीची खरी तारीख? इतिहासातील सत्य | तारीख आणि तिथीचा गोंधळ

“जय भवानी! जय जिजाऊ ! जय शिवराय!   मित्रांनो फेब्रुवारी महिना आला की चातक पक्षाला ज्याप्रमाणे पावसाची ओढ लागते अगदी त्याचप्रमाणे शिवप्रेमींना 19 फेब्रुवारीची ओढ लागते. मागील काही वर्षातशिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात पोहचले आहेत. अर्थात यामध्ये सोशल मीडियाचे पण फार मोठे योगदान आहे. सोशल मीडियामुळे शिवजयंती उत्सव हा दरवर्षी ग्लोबल आणि वाढत चालला आहे.  … Read more