औरंगजेब: क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनि जान देने के लिए तैयार हो ?
अब कहां है तुम्हारा स्वराज ?
शंभुराजे: सह्याद्री के पहाड़ों में।
गोदावरी की लहरों में..
रायगढ़ की मिट्टी में…
जालना की गलियों में…
नासिक की हवाओ में…
कोकण की गुफाओं में…
आई भवानी के चरणों में…
और लाखो मराठों के नस-नस मै है स्वराज…
मित्रांनो जेव्हा छावा चित्रपटामध्ये जेव्हा संभाजी महाराजांच्या तोंडून जालना चा उल्लेख येतो त्यावेळेस एक जालना कर म्हणून अभिमान आणि अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही.
पण छावा चित्रपटांमध्ये जालनाचा उल्लेख का केला आहे ?
खरंच जालन्याचा इतिहासामध्ये काही स्थान होतं का ?
आणि होत तर इतिहासामध्ये जालना शहराच महत्त्व आणि भूमिका काय होती.
याचाच आढावा आपण आजच्या ब्लॉग मध्ये घेणार आहोत. नमस्कार मी योगेश.
मित्रांनो जालना हे फक्त संभाजी महाराजांच्या इतिहासापुरते मर्यादित नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचाही या शहराशी संबंध आलेला आहे!
आणि याला अनेक ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत..
जालना – एक ऐतिहासिक केंद्र
मित्रांनो जालना हे कायम निजामशाही, मुघल आणि मराठा इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
त्याच कारण म्हणजे जालन्याचे भारताचा नकाशामधील भौगौलिक स्थान आणि येथील ऐतिहासिक बाजारपेठ. जालना हे शहर भारताच्या नकाशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे ते मुघल निजाम आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या देखील केंद्रस्थानी राहिले आहे.
हे ठिकाण व्यापारी मार्गावर असल्याने, मुघल आणि निजामशाहीसाठी कायम महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे.
शिवाजी महाराज आणि जालना
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहिमा केल्या आणि मराठवाड्यातील अनेक भाग आपल्या ताब्यात घेतले.
शिवाजी महाराजांनी अखेरची मोहीम ही १६७९ साली जालनापुर म्हणजे सध्याच्या जालना ताब्यात घेण्यासाठी काढली.
यावेळी तब्बल चार दिवसापर्यंत निजाम राजवटीत असलेले जालना शहराची लूट मराठ्यांनी केली.
यावरून तत्कालीन जालना शहराचे वैभव आणि व्यापारी पेठेचे महत्त्व आधारित होते.
यामुळेच कदाचित जालन्याला जालना सोने का पालना अस म्हणत असावेत.
संभाजी महाराजांची जालना स्वारी
शिवाजी महाराजां नंतर संभाजी महाराजांनी मुघलांशी सातत्याने संघर्ष केला आणि त्यांच्या विरुद्ध युद्धनीती आखली.
त्यामुळे मुघलांचा पुरवठा केंद्र असलेला जालना हा प्रदेश त्यांच्या लढायांमध्ये एक महत्त्वाचा भाग राहिला.
छावा चित्रपटात जालना शहराचा उल्लेख का?
आणि त्यामुळेच ‘छावा’ चित्रपटात जालनाचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो.
संभाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या धाडसी मोहिमेत जालनाचा मोठा वाटा होता.
त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा संदर्भ योग्य आणि महत्त्वाचा आहे.
मराठवाड्यातील जालना – इतिहास आणि स्वातंत्र्यलढा
संभाजी महाराजांनंतर
१८०३ साली, द्वितीय आंग्ल-मराठा युद्धाच्या दरम्यान, इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळवून जालना ताब्यात घेतला.
या युद्धात, इंग्रज सेनापती आर्थर वेलेस्ली यांने अहमदनगर, असाई, असीरगड, आणि अरगाव येथे मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवले. असाईच्या लढाईत, मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही, इंग्रजांच्या उच्च दर्जाच्या शस्त्रास्त्रांमुळे आणि युद्धतंत्रामुळे मराठ्यांचा पराभव झाला. या पराभवांमुळे मराठ्यांची सत्ता कमजोर झाली आणि इंग्रजांचा भारतीय उपखंडातील प्रभाव वाढला.
जालनाच्या विजयामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या पश्चिम भारतातील प्रदेशांवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले. या विजयांनंतर, मराठा सरदारांनी इंग्रजांशी विविध संधींवर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य कमी झाले आणि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले.
या युद्धांच्या परिणामस्वरूप, इंग्रजांना भारतातील त्यांच्या सत्ता विस्ताराला अधिक बळकटी मिळाली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातही जालनावासियांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जालना हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक महत्त्वाचे केंद्र राहील, मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात येथील स्थानिक जनतेने निजामविरोधी संघर्षात मोलाची भूमिका बजावली आणि अखेर भारतीय सेनेच्या कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याची मुक्तता झाली. तर 1 मे 1960 रोजी मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्रा राज्याची निर्मिती झाली.
“मित्रांनो आशा की तुम्हाला जालन्याच्या इतिहासाबद्दल पुरेशी माहिती मिळाली असेल.मित्रानो सदर माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित असून यामध्ये काही मागेपुढे होऊ शकत तरी आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो.
बाकी छावा बघितल्यानंतर छावा बद्दलची तुमची प्रतिक्रिय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
🚩जय शिवराय…
🚩जय शंभुराजे….
pcjhLOTA kdVlabr cuK lbo iHJlHbMT IqSuhYsL
Hello,
Well done on securing viralbatmi.com! What a milestone toward expanding your online presence.
As part of our commitment to support new domain owners, I’m offering a innovative tool for viralbatmi.com:
Meet LiveAI Smart Chatbot — a free AI tool that engages website visitors 24/7, resolves queries, and captures leads automatically.
Here’s why it’s perfect for viralbatmi.com:
Provide instant responses 24/7
Convert visitors into leads effortlessly
Customizable to fit your website’s style
Quick installation with no technical skills
Increase conversions and customer satisfaction
Claim your free chatbot here:
https://leadboost.click/ai-chat
Simply install it to your site in minutes and watch leads grow.
Wishing you growth with viralbatmi.com!
Best regards,
Bev Antonio
Customer Engagement Specialist
Hello,
Way to go with viralbatmi.com—it’s live! Getting a new site off the ground is thrilling, but I know it can also feel like a lot to manage.
I wanted to reach out because I’ve come across something that might make things a bit smoother for you as you get started. It’s a set of tools that can help new website owners like you grow your business without adding more stress to your plate.
Here’s how it can support you:
It streamlines your outreach and follow-up process, so you can focus on what you love doing.
It helps you network with others in your industry—whether that’s potential customers or others in your industry.
It turns your website into a tool for finding leads, without needing complicated setups.
It makes building trust online easier by keeping your reputation in check.
If you’re interested, you can use it for free for 30 days—no pressure or strings attached. I think it could be one of those things that just clicks once you see it in action.
I also made a quick video to demonstrate how it can benefit viralbatmi.com. It’s not a sales thing—just a quick way to see how it might help. Check it out whenever you’ve got a minute:
https://youtu.be/TPRN61xglRs
If you like what you see, the link to access the software is in the video description.
Wishing you tons of success with viralbatmi.com!
Best regards,
Colleen Kentish
UkPpX Rxs pkvzgN WMNSfWK