इतिहास म्हणजे मेलेली मढी उकरण्याच काम ? इतिहासाला किती गांभीर्याने घ्यावे | विचार करायला लावणारा लेख.
मित्रांनो इतिहास – Histroy मग ती कोणाचीही असो कोणत्याही देशाची असो कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो. जगाच्या पाठीवरील कोणाचाही इतिहास घ्या त्यांमध्ये अनेक मते मतांतरे आहेत. कोणतही इतिहासाच पुस्तक म्हणजे निर्विवाद सत्य किंवा सर्व मान्य असू शकत नाही.त्याच कारण म्हणजे प्रत्येक इतिहासकाराणे आतापर्यंत आपापल्या सोयीने इतिहास लिहिलेला आहे. आणि वाचणाऱ्यानी देखील आप आपल्यासोयीने इतिहास … Read more