महाराष्ट्र दंगलीच्या छायेत | बीड संतोष देशमुख ते जालना कैलास बोराडे प्रकरण | राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
महाराष्ट्रात एकदा तरी जातीय किंवा धार्मिक दंगल झालीच पाहिजे.नमस्कार मित्रांनो टायटल वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा असा का बरळतोय पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखादी तरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडावी यासाठी सातत्याने मागील काही वर्षांपासून इथले राजकारणी, राजकारण्यांचे काही पक्षीय दलाल आणि जातीय बांडगुळनी चंग बांधला आहे. होय बरोबर ऐकताय. मित्रांनो जातीजातीमध्ये द्वेष … Read more